अॅथलेटिक क्लब (स्पॅनिश: Athletic Club de Bilbao) हा स्पेन देशातील पाईज बास्को प्रदेशाच्या बिल्बाओ शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९८ १८ जुलै साली स्थापन झालेला हा संघ इ.स. १९२९ सालच्या ला लीगाच्या सुरुवातीपासून ह्या स्पर्धेत खेळत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲथलेटिक बिल्बाओ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.