ॲतलेटिको माद्रिद (स्पॅनिश: Club Atlético de Madrid) हा स्पेनच्या माद्रिद शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९०३ सालापासून सुरू असलेला ॲतलेतिको रेआल माद्रिद व एफ.सी. बार्सेलोना खालोखाल स्पेनमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी क्लब आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲतलेटिको माद्रिद
थोडक्यात पण महत्त्वाचे.