ॲडीव्हि अलिबाली

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अ‍ॅडीव्हि अलिबाली शेरोफी ( २२ मे १९३४) ही अल्बेनियन अभिनेत्री आहे. ती एक बॅले नृत्यांगना आहे. तिची नृत्य शैली ममिका कस्ट्रिओटीसारखी आहे . हिने वठवलेली ग्रेट वॉरियर स्कॅन्डरबर्ग मधील स्कँडरबॅग यांची बहीण ही सर्वात उत्तम व्यक्तिरेखा म्हणून प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →