ॲटलेटिको दे कोलकाता

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ॲटलेटिको दे कोलकाता

ॲटलेटिको दे कोलकाता (इंग्लिश: Atlético de Kolkata) हा भारताच्या कोलकाता शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. २०१४ साली स्थापन झालेला हा क्लब इंडियन सुपर लीगमधे सहभाग घेणारा पहिला क्लब आहे.

२०१४ साली इंडियन सुपर लीग स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर माजी भारतीय क्रिकेट खेळाडू सौरभ गांगुली, हर्षवर्धन नेओशिया, संजीव गोएंका तसेच स्पेनमधील ॲटलेटिको माद्रिद ह्या क्लबाने एकत्रितपणे ॲटलेटिको दे कोलकाता क्लबाची स्थापना केली. २०१४ सालच्या आय.एस.एल.च्या (इंडियन सुपर लीगच्या) पहिल्या हंगामामध्ये कोलकाताचा संघ विजयी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →