ॲक्रन (ओहायो)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ॲक्रन (ओहायो)

अ‍ॅक्रन (इंग्लिश: Akron) हे अमेरिकेच्या ओहायो संस्थानामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनाऱ्याच्या ६३ किमी दक्षिणेस असलेले अ‍ॅक्रन हे क्लीव्हलंड महानगराचा भाग मानले जाते. अ‍ॅक्रन शहराची लोकसंख्या २०१० साली १.९९ लाख इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →