९९९४९ मीपखीस हा एक लघुग्रहांच्या पट्ट्यातील लघुग्रह आहे. त्याचा शोध टॉम ग्रेहेल्स यांनी मार्च १६, इ.स. २००७ रोजी पालोमार वेधशाळेत लावला. मीप खीस हिचे नाव या लघुग्रहाला देण्यात आले आहे. तिने दुसऱ्या महायुद्धादरम्यान ॲन फ्रँक व तिच्या कुटुंबाला लपवून ठेवण्यात मदत केली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →९९९४९ मीपखीस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?