ज.वि. पवार

या विषयातील रहस्ये उलगडा.

ज.वि. पवार

जयराम विठ्ठल पवार (जन्म : १५ जुलै १९४४), ज. वि. पवार म्हणून प्रसिद्ध, हे दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली (ता. चिपळूण) गावी झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →