३६ चौरंगी लेन

या विषयावर तज्ञ बना.

३६ चौरंगी लेन हा १९८१ मधील अपर्णा सेन लिखित आणि दिग्दर्शित आणि शशी कपूर निर्मित चित्रपट आहे. हे सेनचे दिग्दर्शनात पदार्पण होते, जी तोपर्यंत बंगाली चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. प्रकाशीत होताच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात धृतिमान चॅटर्जी आणि देबश्री रॉय यांच्यासोबत जेनिफर केंडल यांच्या समीक्षकांनी प्रशंसित भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →