अपर्णा सेन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अपर्णा सेन

अपर्णा सेन या एक बंगाली-हिंदी चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. १९६१मधील तीन कन्या हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सत्यजित राय यांनी बनवला होता. ३६ चौरंगी लेन आणि मिस्टर मिस्टर अँड मिसेस अय्यर या त्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाला त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-स्वर्ण कमळ पुरस्कार मिळले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →