कासव (चित्रपट)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कासव हा २०१६चा भारतीय मराठी भाषेतील चित्रपट असून तो ६ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केला आहे आणि भावे-सुकथनकर यांची निर्मिती कंपनी "विचित्र निर्मिती" यांच्या संयुक्त विद्यमाने मोहन आगाशे यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटाने ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार जिंकणारा हा पाचवा मराठी चित्रपट ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →