इरावती हर्षे

यामागील विज्ञान आणि इतिहास.

इरावती हर्षे

इरावती हर्षे या एक मराठी अभिनेत्री आहेत. या हिंदी आणि मराठी दूरचित्रवाणी मालिका तसेच चित्रपटांतून कामे करतात. हर्षे इतर कलावंतांसह फिल्म हेरिटेज फाउंडेशन नावाची भारतीय चित्रपटांचे संवर्धन करणारी संस्था चालवतात.

हर्षे भरतनाट्यम शिकल्या आहेत' तसेच इंग्लिश साहित्यही निर्माण करतात. त्यांच्या पतीचे नाव रोहित मायदेव असून त्यांना ईशा आणि देविका या दोन मुली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →