सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट हा भारतामधील वार्षिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामधील एक पुरस्कार आहे. १९७५ सालापासून देण्यात येणारा हा पुरस्कार सुवर्ण कमळ पुरस्कारांपैकी एक असून तो भारतामधील सर्व भाषांमधील चित्रपटांसाठी खुला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगिण मनोरंजक चित्रपट
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.