२०२६ बाल्कन चषक (बेलग्रेड) ही ४ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान सर्बियामधील बेलग्रेड येथे खेळवण्यात आलेली महिलांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. या स्पर्धेत यजमान सर्बियासह क्रोएशिया आणि बल्गेरिया या तीन संघांनी भाग घेतला. सर्व सहा सामने बेलग्रेडमधील लिसिची जाराक क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.
तीनही संघांनी दुहेरी साखळी पद्धतीने एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले. क्रोएशियाने आपले चारही सामने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, तर सर्बिया दुसऱ्या स्थानावर राहिला.
२०२६ बाल्कन चषक (बेलग्रेड)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.