सर्बिया महिला क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२६ हा जून २०२६ मध्ये झालेला महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. सर्बिया महिला क्रिकेट संघाने २६ ते २८ जून २०२६ दरम्यान चार महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी बल्गेरियाचा दौरा केला.
ही मालिका ईसीएन बाल्कन चषक महिला टी२०आ २०२६ या नावानेही खेळवण्यात आली. या मालिकेचे आयोजन युरोपियन क्रिकेट नेटवर्क आणि बल्गेरिया क्रिकेट फेडरेशनने केले होते. सर्व चार सामने सोफिया येथील व्हासिल लेव्हस्की राष्ट्रीय क्रीडा अकादमी येथे खेळवण्यात आले.
सर्बियाने चार सामन्यांची मालिका ३–१ अशी जिंकली.
सर्बिया महिला क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२६
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.