२०२६ बारामती लिअरजेट ४५ अपघात

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०२६ बारामती लिअरजेट ४५ विमान दुर्घटना ही २८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झालेली एक भीषण विमान दुर्घटना आहे. या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व ५ जणांचा मृत्यू झाला. हे विमान व्हीएसआर व्हेंचर्स या खाजगी कंपनीचे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →