२०२५ आशिया चषक रायझिंग स्टार्स (प्रायोजकत्वाच्या कारणांमुळे डीपी वर्ल्ड आशिया चषक रायझिंग स्टार्स म्हणूनही ओळखली जाणारी) ही आशिया चषक रायझिंग स्टार्सची पहिली आवृत्ती होती, जी नोव्हेंबर २०२५ मध्ये कतार येथे खेळवण्यात आली. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. त्यात भारत अ, पाकिस्तान अ, श्रीलंका अ, अफगाणिस्तान अ आणि बांगलादेश अ या राखीव संघांसह २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर चषक स्पर्धेतून पात्र ठरलेल्या तीन संघांचा समावेश होता. या स्पर्धेचे आयोजन आशिया क्रिकेट समितीने (एसीसी) केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ आशिया चषक रायझिंग स्टार्स
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?