२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या बाद फेरीचा टप्पा गट फेरीतील पहिल्या ४ संघांमध्ये खेळवण्यात आला. त्यात ४ मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि ५ मार्च रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम येथे खेळवण्यात आलेले दोन उपांत्य सामने आणि ९ मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे अंतिम सामना ह्याचा समावेश होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक बाद फेरी
या विषयावर तज्ञ बना.