२०२४ कँडिडेट्स स्पर्धा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२०२४ कँडिडेट्स स्पर्धा

२०२४ कॅंडिडेटस् स्पर्धा ही आठ खेळाडूंची बुद्धिबळ स्पर्धा होती, जी २०२४ च्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी आव्हानकर्ता निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ३-२२ एप्रिल २०२४ दरम्यान कॅनडातील टोरंटो येथील द ग्रेट हॉल येथे झाली. ही स्पर्धा महिला कॅंडिडेटस् स्पर्धेसोबत आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा गुकेश डोम्मराजूने जिंकली, ज्यामुळे तो कॅंडिडेटस् स्पर्धेचा सर्वात तरुण विजेता आणि सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद आव्हानकर्ता बनला. या स्पर्धेनंतर १४ व्या आणि शेवटच्या क्लासिकल खेळात डिंग लिरेनला हरवून गुकेश सर्वात तरुण निर्विवाद जागतिक विजेता बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →