२०१८ कॅंडिडेटस् स्पर्धा ही आठ खेळाडूंची बुद्धिबळ स्पर्धा होती जी २०१८ च्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी आव्हानकरता निवडणारी ठरली. ही स्पर्धा १० ते २८ मार्च २०१८ दरम्यान जर्मनितील बर्लिन येथे झाली.
ही स्पर्धा फॅबियानो कारुआनाने जिंकली, ज्यामुळे त्याला २०१८ च्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तत्कालीन विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला आव्हान देण्याचा अधिकार मिळाला.
२०१८ कँडिडेटस् स्पर्धा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.