२०२०-२१ कँडिडेट्स स्पर्धा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०२०-२१ कँडिडेट्स स्पर्धा

२०२०-२१ कॅंडिडेटस् स्पर्धा ही आठ खेळाडूंची बुद्धिबळ स्पर्धा होती जी २०२१ च्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी आव्हानकरता निवडणारी ठरली. कोरोना महामारी असल्यामुळे या स्पर्धेचा पहिला भाग १७ ते २५ मार्च २०२० दरम्यान आणि दुसरा भाग १९ ते २७ एप्रिल २०२१ दरम्यान रूसमधील येकातेरिनबर्ग येथे झाला व ही स्पर्धा इतिहासातील सर्वात दिर्घकाळ चालणारी कँडिडेट्स स्पर्धा झाली.

ही स्पर्धा इयान नेपोम्नियाच्चीने एक फेरी शिल्लक असतानाच जिंकली, ज्यामुळे त्याला २०२१ च्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तत्कालीन विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला आव्हान देण्याचा अधिकार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →