२०१६ कॅंडिडेटस् स्पर्धा ही आठ खेळाडूंची बुद्धिबळ स्पर्धा होती जी २०१६ च्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी आव्हानकरता निवडणारी ठरली. ही स्पर्धा ११ ते ३० मार्च २०१६ दरम्यान रूसमधील मॉस्को येथे झाली.
ही स्पर्धा सर्गेई कर्जाकिनने जिंकली, ज्यामुळे त्याला २०१६ च्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तत्कालीन विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला आव्हान देण्याचा अधिकार मिळाला.
२०१६ कँडिडेट्स स्पर्धा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.