२०२२ च्या अमेरिकेतील निवडणुका ८ नोव्हेंबर, इ.स. २०२२ रोजी लढल्या गेल्या. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झच्या सगळ्या ४३५ बैठका, सेनेटमधील १०० पैकी ३५ बैठका आणि ३९ गव्हर्नरपदांसाठी या निवडणुका घेण्यात आल्या. यांच्याबरोबर अनेक राज्य विधानसभा तसेच स्थानिक राज्यसंस्थांच्या निवडणुका या दिवशी झाल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२२च्या अमेरिकेतील निवडणुका
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.