मलेशिया क्रिकेट संघ आणि पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी मालिका खेळण्यासाठी मार्च व एप्रिल २०२२ दरम्यान नेपाळचा दौरा केला. तिरंगी मालिकेपूर्वी पापुआ न्यू गिनीने यजमान नेपाळसमवेत दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. १२ मार्च २०२२ रोजी नेपाळ क्रिकेट बोर्डाने वेळापत्रक जाहीर केले. सर्व सामने हे किर्तीपूर मधील त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वर खेळविले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२१-२२ नेपाळ तिरंगी मालिका
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?