पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघ सप्टेंबर २०२१ मध्ये ओमानमध्ये झालेल्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन स्पर्धेच्या तिरंगी मालिकांसाठी आला होता. तिरंगी मालिकांच्या आधी पापुआ न्यू गिनीने ओमानमध्येच अमेरिकेसोबत दोन आणि नेपाळसोबत दोन असे एकूण चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२
या विषयावर तज्ञ बना.