२०२० लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२०२० लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा २८-३० ऑगस्ट २०२० दरम्यान लक्झेंबर्ग येथे होणार आहे. या मालिकेत यजमान लक्झेंबर्गसह चेक प्रजासत्ताक आणि बेल्जियम हे देश सहभाग घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या निर्णयानुसार सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०चा दर्जा असणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →