२०१९ एसीसी पश्चिम विभाग

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

२०१९ एसीसी पश्चिम विभाग ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी जानेवारी २०१९मध्ये ओमानमध्ये होणार आहे. यात कुवेत, बहरैन, मालदीव, कतार आणि सौदी अरेबिया हे देश देखील भाग घेतील. ओमानमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा आयोजित केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाेने सर्व देशांना १ जानेवारी २०१९ पासून पूर्ण ट्वेंटी२०चा दर्जा देण्याचे ठरविल्यामुळे सर्व देश पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करणार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →