२०१८ निदाहास चषक ही एक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१८ मध्ये श्रीलंकेत होणार आहे. टी२० असणाऱ्या ह्या त्रिकोणी मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश हे देश सहभागी होतील. श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाले, त्याचे औचित्य साधत श्रीलंका क्रिकेट बार्डाने ही स्पर्धा भरविली आहे. स्पर्धेतले सर्व सामने रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोत होतील.
भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपविण्यात आले.
मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर केल्यामुळे पोलिसांच्या कडक बंदोबस्तात खेळवण्यात आला.
२०१८ निदाहास चषक
या विषयातील रहस्ये उलगडा.