२०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा जुलै २०१८ मध्ये झिम्बाब्वे येथे झाली. यात यजमान झिम्बाब्वेसह ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान संघांनी भाग घेतला. स्पर्धेतील सर्व सामने हरारेतील हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळविण्यात आले.
अंतिम सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिका जिंकली.
२०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.