आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर २०१८ मध्ये ओमानमध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल. स्पर्धेतील अव्वल २ संघ २०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनसाठी पात्र ठरतील तर उर्वरीत देश २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगकरता पात्र ठरतील.
ओमानने पाचही सामने जिंकून २०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनसाठी बढती मिळवली.
२०१८ आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ३
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.