२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ही एक नवीन लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा असणार आहे. ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.

विश्व क्रिकेट लीगमधील खालचे संघ यात भाग घेतील. १२ संघांना ६-६ च्या दोन गटात विभागले गेले आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. आयसीसीने सर्व सामन्यांना लिस्ट-अचा दर्जा दिला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →