२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक निकाल

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

२०१७ गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल १८ डिसेंबर, २०१७ला झालेल्या मतमोजणीनंतर लागला. यात भारतीय जनता पक्षाला १८२ पैकी ९९ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ७७ जागा मिळाल्या. मुख्य निवडणूक अधिकारी, गुजरात राज्य ह्यांच्या संकेतस्थळावर ह्या निवडणुकांचा सांख्यिकीय अहवाल ठेवला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →