२०१७ इंडियन प्रीमियर लीग

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२०१७ इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रीमियर लीगचा २०१७चा मोसम हा आयपीएल १० किंवा विवो आयपीएल २०१७ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा दहावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१७चा मोसम ५ एप्रिल २०१७ रोजी सुरू झाला असून २१ मे २०१७ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता होईल. पहिला आणि अंतिम हे दोन्ही सामने हैद्राबाद येथे खेळवले जातील. २०१६ च्या मोसमामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →