२०१४ आशिया चषक

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२०१४ आशिया चषक

२०१४ आशिया कप ही आशिया कप एकदिवसीय मालिकेतील १२वी स्पर्धा होती. ही मालिका २५ फेब्रुवारी ते ८ मार्च २०१४ दरम्यान बांगलादेशमध्ये खेळविण्यात आली. या स्पर्धेत भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका व अफगाणिस्तान हे ५ आशियाई देश सहभागी झाले. ५० षटकांच्या मालिकेत अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच सहभागी झाला. मालिकेत एकूण ११ सामने खेळविण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →