२०१२ सुपर ८ टी२० चषक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

२०१२ फैसल बँक सुपर ८ टी२० चषक हा फैसल बँक सुपर ८ टी२० चषक स्पर्धेचा दुसरा हंगाम २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान रावळपिंडी शहरात खेळवला गेला. स्पर्धे दरम्यान एकूण १५ सामने खेळवले गेले. सियालकोट स्टॅलियन्स संघ ही स्पर्धा जिंकुन २०१२ २०-२० चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →