मुलतान (उर्दू: مُلتان) हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील एक शहर आहे. व देशामधील कराचीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मुलतान पाकिस्तानच्या मध्य भागात चिनाब नदीच्या काठावर वसले असून लोकसंख्येनुसार ते पाकिस्तानमधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुलतान
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.