बुलावायो हे झिम्बाब्वे देशामधील हरारे खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हरारेच्या ४३९ किमी नैऋत्येस स्थित असलेले बुलावायो झिम्बाब्वेचे आर्थिक व औद्योगिक केंद्र आहे.
क्रिकेट हा बुलावायोमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून झिम्बाब्वे क्रिकेट संघामधील अनेक विद्यमान व माजी खेळाडू बुलावायोचे रहिवासी आहेत. हीथ स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा विद्यमान प्रशिक्षक व माजी कर्णधार येथेच जन्मला.
बुलावायो
या विषयातील रहस्ये उलगडा.