क्रिस्टोफर फिरी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

क्रिस्टोफर फिरी (२६ मे, १९७५:बुलावायो, झिम्बाब्वे - हयात) हे झिम्बाब्वेचे क्रिकेट पंच आहेत. पंच होण्यापूर्वी ते १ लिस्ट-अ सामना खेळलेले आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २२ जुलै २०२१ रोजी झिम्बाब्वे वि बांगलादेश असा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →