२०१२ अग्नी एर डॉर्नियर २२८ दुर्घटना

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०१२ अग्नी एर डॉर्नियर २२८ दुर्घटना

अग्नी एर फ्लाईट सीएचटी हे नेपाळमधील अग्नी एर या देशांतर्गत विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीचे डोर्नियर डीओ २२८ (उड्डाण AG-CHT) या प्रकारच्या विमानाचे नेपाळ देशांतर्गत उड्डाण होते. हा अपघात जोमसोम विमानतळाजवळ दिनांक १४ मे, इ.स. २०१२ रोजी झाला. या दुर्घटनेत विमानातील २१ प्रवाशांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →