तरुणी सचदेव

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

तरुणी सचदेव (१४ मे, १९९८; मुंबई - १४ मे २०१२; जोमसोम, नेपाळ) ही भारतात चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांतून अभिनय करणारी बालकलाकार होती. हिने अनेक जाहिरातींतूनही मॉडेल म्हणून कामे केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →