२००९ आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने ही क्रिकेट स्पर्धा एप्रिल २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होइल. क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेसाठी ही शेवटची पात्रता स्पर्धा असेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००९ आयसीसी विश्वचषक पात्रता सामने
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?