२००७ मोनॅको ग्रांप्री

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२००७ मोनॅको ग्रांप्री

२००७ मोनॅको ग्रांप्री ही फॉर्म्युला वन मोटर रेस २००७ च्या फॉर्म्युला वन हंगामातील पाचवी शर्यत होती. ती २४ ते २७ मेच्या दरम्यान मॉन्टे कार्लो येथे संपन्न झाली. फर्नांदो अलोन्सो याने ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →