२००७ गल्फ एर बहरीन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन मोटर रेस असून २००७ फॉर्म्युला वन हंगामातील तिसरी रेस आहे.ती साखिर बहरीन येथे बहरीन आंतरराष्ट्रीय सर्किट मध्ये १३ ते १५ एप्रिल २००७ दरम्यान पार पडली.
पहिल्या व दुसऱ्या सरावात किमी रायकोन्नेन याने अग्रक्रम राखला. लुइस हॅमिल्टन याचीही कामगिरी चांगली होती.
फिलिपे मास्सा याने ही शर्यत जिंकली व त्याने इतिहास रचला. ही शर्यत जिंकण्याने त्याच्या आयुष्यातील प्रथम तीन शर्यतीत पहिला येण्याचा मान त्याला मिळाला.
२००७ बहरैन ग्रांप्री
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.