नववी पेट्रोनस मलेशियन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन मोटर रेस, ८ एप्रिल २००७ला सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे खेळल्या गेली व २००७ फॉर्म्युला वन हंगामशर्यतींपैकी ती दुसरी शर्यत होती.फर्नांदो अलोन्सो याने ही शर्यत जिंकली.मॅकलारेन-मर्सिडिज या संघाचा तो सदस्य आहे. यासमवेतच, त्याच्या संघातील सहकारी लुइस हॅमिल्टन याने दुसरे स्थान पटकाविले.मागील शर्यत जिंकणारा किमी रायकोन्नेन यास तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००७ मलेशियन ग्रांप्री
या विषयावर तज्ञ बना.