२००६ आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२००६ आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद ही आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेची ४९वी आवृत्ती २२ जुलै ते ५ ऑगस्ट २००६ दरम्यान क्रोएशिया देशाच्या झाग्रेब शहरामध्ये खेळवली गेली. भारतीय नेमबाजांनी ह्या स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण, १ रौप्य तर २ कांस्य पदके मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →