१९७३ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, इ.स. १९७३ दरम्यान नेदरलँड्स देशामधील ॲम्स्टरडॅम शहराच्या ॲम्स्टलव्हीन ह्या उपनगरात खेळवली गेली. १० देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये यजमान नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये भारतीय संघाचा पराभव करून पहिले अजिंक्यपद मिळवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९७३ हॉकी विश्वचषक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!