१९३८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तिसरी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये ४ जून ते १९ जून १९३८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. पर्ंतु निवड झाल्यानंतर ऑस्ट्रियाने माघार घेतल्यामुळे १५ संघ ह्या स्पर्धेमध्ये खेळले.
गतविजेत्या इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात हंगेरीला ४–२ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.
१९३८ फिफा विश्वचषक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.