१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक,२०१८ हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकतील १२वी स्पर्धा असणार आहे.ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली जाणार. १३ जानेवारी २०१८ ते ३ फेब्रुवारी २०१८ दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेमध्ये वर्षांखालील १६ संघाचा सहभाग होणार आहे.न्यू झीलंडमध्ये ही स्पर्धा तिसऱ्यांदा खेळविली जाणार आहे.
भारताने विश्वचषक ४थ्यांदा जिंकला.
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?