ह्वाकीन फीनिक्स

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ह्वाकीन फीनिक्स

ह्वाकीन राफेल फिनिक्स (जन्म २८ ऑक्टोबर १९७४) एक अमेरिकन अभिनेता आहे. हा गूढ, अपारंपरिक आणि विक्षिप्त पात्रे साकारण्यासाठी ओळखले जाणारा आहे. त्याला अकादमी पुरस्कार (जोकर (२०२०)), ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह (वॉक द लाइन (२००६) आणि जोकर ) विविध पुरस्कार मिळाले आहेत. २०२० मध्ये, न्यू यॉर्क टाइम्सने त्यांना २१ व्या शतकातील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून नाव दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →