ली झिकी

या विषयावर तज्ञ बना.

ली झिकी

ली झिकी (चिनी : 李子柒 ; पिनयिन : Lǐ Zǐqī; जन्म ६ जुलै १९९०), एक चीनी व्हिडिओ ब्लॉगर, उद्योजक आणि इंटरनेट सेलिब्रिटी आहे. ती तिचे मूळ गावी पिंगवू काउंटी, मियानयांग, उत्तर-मध्य सिचुआन प्रांत, नैऋत्य चीनमध्ये असून, बहुतेक वेळा पारंपरिक चीनी तंत्रांचा वापर करून मूलभूत घटक आणि साधनांमधून अन्न आणि हस्तकला तयार करण्याचे व्हिडिओ तयार करण्यासाठी ओळखली जाते. २१ ऑगस्ट २०२१ रोजी सत्यापित केल्यानुसार तिच्या युट्युब वाहिनीला २ अब्ज ७० कोटी पेक्षा जास्त पाहिले गेले आणि १६ दशलक्ष सदस्य आहेत, जो "युट्युब वरील चीनी भाषेतील चॅनेलसाठी सर्वाधिक सदस्य" असा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →