अभिनयाचा तिहेरी मुकुट (ट्रिपल क्राउन ऑफ ॲक्टिंग) हा अमेरिकन मनोरंजन उद्योगात अभिनय श्रेणींमध्ये अकादमी पुरस्कार, एमी पुरस्कार आणि टोनी पुरस्कार जिंकलेल्या अभिनेत्यांचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हे अनुक्रमे अमेरिकन चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकामध्ये मान्यताप्राप्त सर्वोच्च पुरस्कार आहे.
१५ महिला आणि ९ पुरुष, अशा केवळ २४ जणांनी तिहेरी मुकुट मिळवला आहे.
अभिनयाचा तिहेरी मुकुट (अमेरिका)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.